आधारकार्ड मधे माहीती बदल कशी कितीवेळा करता येईल .याबाबत

आधारकार्ड ..UID
💁‍♂️  *आधार कार्डमध्ये किती वेळा करता येईल बदल ? - जाणून घ्या महत्वाचे नॉलेज अपडेट* 

✒️  जर आपल्याला आधार कार्डमधील नाव, पत्ता, लिंग किंवा जन्म तारीख बदलायची असेल - तर त्यात किती वेळा बदल करता येणार ते आपण या मॅसेज मध्ये सविस्तर समजून घेऊ 

🤷‍♂️  *किती वेळा करता येईल बदल ?*

● *नाव* - नावात केवळ दोन वेळा करेक्शन करता येणार 

● *जन्म तारीख* - मध्ये एकदाच करता येणार करेक्शन 

● *पता* - पत्ता बदलायचा असल्यास त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही

● *लिंग* - केवळ एकदाच बदल करता येणार 

● *मोबाइल नंबर* - मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही

● *फोटो* - जर आपला फोटो क्लियर नसेल किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे फोटो बदलायचा असेल तर फोटो कितीही वेळा बदलता येणार - असे UIDAI ने सांगितले 

😇  *आधार कार्डमध्ये किती वेळा बदल करता येणार* - हि माहिती सर्व नागरिकांसाठी, नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ  काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

technology and education and literature

अभिवादन सावित्रीबाई फुले यांना

Goverment educational GR